PDF Google Drive Downloader v1.1


Báo lỗi sự cố

Nội dung text 163. वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजाकारी वारस प्रमाणपत्र आजण उत्तराजाकार प्रमाणपत्र Page 1 वारस प्रमाणपत्र आजण उत्तराजाकार प्रमाणपत्र (Heirship certificate and Succession certificate) वारस आजण उत्तराजाकार या दोन् ही ्‍ दाचे े ्थ ए चकचे ्स े ीरी जे‍ हा कायदे्ीर प्रमाणपत्राचे ा जवषय येीो ीे‍ हा यांचे ी काये आजण कायदे्ीर ीरी दी जिन् न होीाी. िारीीय उत्तराजाकार कायदा, १९२५, िाग -१ चक्स च्या ीरी दी उत्तराजाकार प्रमाणपत्र (succession certificate) देण्याबाबी आहेी ीर म ंबई जनयमन कायदा VIII १८२७ (Bombay Regulation Act, 1827) च्या ीरी दी वारस प्रमाणपत्र (heirship Certificate) देण्यास ागूआहेी. ददवाणी जनयमप ज‍ ीका, प्रकरण XIV (Civil Manual Chapter XIV) मध् ये याबाबी जव‍ीृी प्रदिया नम द आहे. म ंबई जनयमन कायदा, १८२७ (त्याप ढे ज् या ा "कायदा" म् हट े आहे) ्न् वये वारस, ‍ यव‍ थ ापक (executors) प्र्ासक (administrators) यांचे ी औपचे ाररक मान्यीा (formal recognition) आजण न्याया याद्वारेप्र्ासक आजण व्यव‍थ ापक यांचे ी जनय क्ती करण् याी येीे. वारस प्रमाणपत्राच् या (heirship Certificate) कायदे्ीरपणाबाबी मा. उच्च न्याया याने, गणपीी जवनायक ्वचे (२०१४ (६), चमच जे-६८३) या प्रकरणाी खा ी प्रमाणेख ासा के ा आहे: "वारस प्रमाणपत्र (heirship certificate) चखाद्या व्यक्ती ा मयीाच् या वारसाचे ा दजाए(status) प्रदान करीी नाही. वारस प्रमाणपत्र देणे म् हणजे त् या ‍ यक् ीीचे ी वारस म् हणून औपचे ाररक ओळख (formal recognition) ्सीे. चखादा वारस ककं वा ‍ यव‍ थ ापक ककं वा कायदे्ीर प्र्ासक, त्याच्या ््ा दजाएन सार मयी व्यक्तीच्या मा मत्तेचे ेव्यव‍थ ापन (management of the property), न्याया याचे ी औपचे ाररक मान्यीा न घेीाही करू ्के ." २. म ंबई जनयमन कायदा, VIII १८२७ ्न् वये वारस प्रमाणपत्र (heirship Certificate) देण्याचे े जनयम च) महाराष्‍ट राी वारस प्रमाणपत्र देण् यासंबंजाी प्रदिया, ददवाणी जनयम प ज‍ ीके ीी म ंबई जनयमन कायदा, VIII १८२७, प्रकरण XIV मध् येसमाजवष्ट आहे. बी) वारस ही ््ी व्यक्ती आहे जी वं् आजण जविागणी (descent and distribution) च् या जनयमांन् वये मयी पूवएजांचे ी संपत्ती संपाददी करीे. जजचे ा जन् म कायदे्ीर वैवाजहक संबंाांम ळे झा ा ्सून ीी वं् आजण रक् ीसंबंाी नाीेवाईक या नात् याने जमीन, मा मत्ता ककं वा आन वांज्क मा मत्तेचे ा उत्तराजाकारी बनीे. सी) चखाद्या व्यक्तीस खा ी पररज‍ थ ीीमध् येवारस प्रमाणपत्र जमळू ्कीे. ्) जर त् याचे ी ी्ी इच्छा ्से ीर ब) जर वारस म्हणून त्याचे ा हक्क जववाददी ्से ीर क) मा मत्तेवर ीाबा ्सणार् या ‍ यक् ीींना ककं वा कजएदारांना जवश्वास देण् यासा ी व त्यांच्या्ी व्यवहार करण्यासा ी

Tài liệu liên quan

x
Báo cáo lỗi download
Nội dung báo cáo



Chất lượng file Download bị lỗi:
Họ tên:
Email:
Bình luận
Trong quá trình tải gặp lỗi, sự cố,.. hoặc có thắc mắc gì vui lòng để lại bình luận dưới đây. Xin cảm ơn.