Nội dung text 280. वारस नोंदवहीबाबत शासनाच्_या मूळ तरतुदी.pdf
डॉ. संजय क ंडेटकर, उपजजल् हाजिकारी वारस नोंदवहीबाबत शासनाच् या मूळ तरत दी (फक् त माजहतीसाठी) pg. 1 वारस नोंदवहीबाबत शासनाच् या मूळ तरत दी (फक् त माजहतीसाठी) हहंदू उत्तराजिकार कायदा, १९५६: वारसा हक्काच्या नोंदी करणेबाबत- महाराष्ट्र शासन. महसूल व वन जवभाग. जनणणय क्र.आरटीएस-४३६४/१९२६९६-एम सजिवालय, बॉम्बे-३२, १९ नोव्हेंबर १९६५. क्र. - i) शासकीय पररपत्रक, महसूल जवभाग, आरटीएस -४३५६/८०४२४-एम, ददनांक ३० सप्टेंबर १९५७. ii) आय क्त, पूना जवभाग, पूना यांिे पत्र क्रमांक IND-Kolh-०/३७२, ददनांक १९ नोव्हेंबर १९६४ iii) पत्र क्र. L;R: ८४७ मिील एक उतारा (extract); जमाबंदी आय क् त तथा संिालक भूजम अजभलेख, पूना यांिे ३१ मे १९६५ रोजीिे, जे खाली प नरुत्पाददत (reproduced) केले आहे. "म द् दा क्र. I आजण IV: हहंदू उत्तराजिकार अजिजनयम, १९५६ लागू झाल्यानंतर, शासनानेददनांक ३० सप्टेंबर, १९५७ च्या पररपत्रक क्रमांक आरटीएस -४३५६/८०४२४-एम अन्वये, ग्राम अजिकार यांनी, अजिकार अजभलेखात नोंदी कशा कराव्यात याबद्दल तपशीलवार सूिना जारी केल्या होत्या. त्यािप्रमाणे तपासणी करणार या महसूल अजिकार यांनी त् यावर कसेजनणणय करायिे याच्या सूिनाही त्या पररपत्रकात जारी केल्या होत्या आजण त् या पररपत्रकाच्या मराठी प्रती सवण जजल्हाजिकार यांना शासनाकडून थेट पाठजवण्यात आल्या होत्या. इंग्रजी आजण मराठी पररपत्रकांमध्ये समाजवष्ट असलेल्या सूिना वरवर पाहता जरी सारख्याि ददसत असल्या तरी, या पररपत्रकांच्या उप-पररच्छेद २ िी बारकाईने तपासणी केल्यावर असे ददसून येते की, त्यांिा अथण समान नाही. इंग्रजी पररपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, मयत खातेदारािे वारस स् वतंत्र/वेगळे राहत असतील तर वारसांिी नावे त्यांच्या मालमत्तेवरील ताब् यान सार नोंदजवण्यात यावीत. मराठी पररपत्रकात असे नमूद केले आहे की, सह-जहस् सेदारांिी नावे त्यांच्या संबंजित जहस् स् यान सार प्रजवष्ट केली जावीत. या पररपत्रकातील सूिनांन सार, हहंदू उत्तराजिकार अजिजनयम, १९५६ च्या तरत दींन सार मयत खातेदारच्या वारसांिी नावे वारस नोंदवहीमध् येप्रजवष्ट करणे आवश्यक आहे.