Nội dung text 297. महार वतन जमिनी.pdf
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि.) महार वति जजमिी pg. 1 महार वति जजमिी वतिदारीचे दोि प्रम ख प्रकार होते. (एक) राजाला हवी असेल तेव्हा लष्करी ककंवा इतर मदत देण्याच्या अटीवर ददलेली वतिे.यांिा सरंजामशाही वतिे म् हणतात. (दोि) गाव कामगारांिा गावकीकडूि (गावसभेकडूि) ग्रामव्यवस्थेच्या जवजशष्ट कामासाठी जमळालेली वतिे. जागल् या, वेसकर इत् यादी महारकीच्या कामाचे पोटजवभाग असल्याम ळे अिेक ठठकाणी त्यावेळी ही सवव कामे महार करीत असत आजण जतन्ही प्रतींचे बल ते घेत असत. महार, जागले हे पाटील−क लकणी यांचे हरकामे जशपाई होते. शासकीय कामाजिजमत्त ज्या इसमाची त्यांिा गरज लागते, त्याला बोलावणे, गावात कोणी परकीय मि ष्य आला असेल, जन् म-मृत् यूककं वा ग न्हा घडला असेल, शासकीय झाडेकापली असतील, हद् दीच् या जिशाण्याचे ि कसाि झालेअसेल ककंवा सरकारी जागेवर कोणी अजतक्रमण केलेअसेल, तर त्याबद्दलची बातमी पाटील−क लकणी यांिा देणे, गावात स्वच्छता ठेवणे, गस्त घालणे, पाटील-क लकणी यांच् याबरोबर सरकारी कामाजिजमत्त परगावी जाणे, गावचा वसूल करणे, शासकीय कागदपत्रेव सामाि ठाण्यात ककंवा परगावी पोहोचवणे, पलटणीचा बंदोबस्त (सोय) करणे, शासकीय अंमलदारांची सरबराई करणे, गाड्या िरणे इत् यादी कामात पाटील- क लकणी यांिे मदत करणे इत् यादी कामे महार, जागले करीत असत. जागले वति हे महार वतिाचा एक पोटभाग असल्यािे एखादेकाम महाराचे व द सरेकाम जगल्याचे असा स्पष्ट भेद िव् हता. तथाजप, महार म लकी कडील व जागले पोलीस कडील िोकर असल्यािे वरील कामांपैकी जी कामे म लकी अंमलदारांकडूि चालतात, ती कामे महार करत आजण जी कामे पोलीसांकडूि चालतात, ती कामे जागले करीत असत. महारांिा रोख म शाजहरा जमळत िसे परंत बहुतेक गावी महारांिा इिाम जजमिी ददलेल् या आहेत, त्यांिा ‘हाडकी हाडोळा’ म्हणतात. ओढूि िेलेल्या जिावरांची जचरफाड तेथे होत असेआजण जतथेच जिावरांची हाडे (हाडके) पडायची. ढोर ओढणे हे महारकीचे म ख्य काम होते. जिावरांची जचरफाड महार इिाम जजमिीत व्हायची म्हणूि महार इिाम जजमिींिा ‘हाडकी-हाडोळा’ ही संज्ञा प्राप्त झाली. महार वति जमीि खालसा कायदा: महार वति जमीि खालसा कायदा, १.२.१९५९ - अंजतम ददिांक ३०.८.१९६४ ज् या महार वतिदारांिी म दतीत ३ पट रक् कम अदा केली त् यांिा जमीि िवीि शतीवर प्रदाि (ग्रँट) करण् यात आली. कृजि प्रयोजिासाठी अशी जमीि जवकतािा १० पट िजराणा अदा करावा परंत िवीि शतव शेरा कायम राहील अशी अट होती. अकृजिक प्रयोजिासाठी जजमिीचा वापर करायचा असल् यास, चालू बाजारम ल् याच् या ५०% रक् कम अदा करावी लागेल अशी अट होती.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि.) महार वति जजमिी pg. 2 परवािगीजशवाय व्यवहार केला असेल तर शासि जिणवय ददिांक १३.११.१९७८ अन्वये चालू बाजारम ल् याच् या ६२.५० ते ७५% रक् कम वसूल करूि जमीि ज न् या शतीवर प्रदाि (ग्रँट) करण् यात आली. ज् या महार वतिदारांिी म दतीत १३ पट पट रक् कम अदा केली त् यांिा कृजि प्रयोजिासाठी हस् तांतरण करायचे असल् यास पूवव परवािगीची आवश् यकता िव् हती. अकृजिक प्रयोजिासाठी जजमिीचा वापर करायचा असल् यास, चालू बाजारम ल् याच् या ५०% रक् कम अदा करावी लागेल. ज् या महार वतिदारांिी म दतीत कोणतीच रक्कम भरली िाही त् यांची जमीि शासि जमा करण् यात आली. कायम िवीि शतव ठेऊि जवभागीय आय क्त यांचेकडूि कृजि प्रयोजिासाठी चालू बाजारमूल्याच्या ५०% रक् कम वसूल करूि परवािगी देण् यात आली तर अकृजिक प्रयोजिासाठी ७५% रक् कम वसूल करूि परवािगी देण् यात आली. जविा परवािगी हस्तांतरण झाले असल् यास शतवभंग माफीसाठी २५% अजतठरक्त रक् कम वसूल करण् यात आली. महार वतिदारांिी म दतीत रक् कम अदा के ली आहे ककंवा िाही हे तपासण्यासाठी, संबंजित जजमिीचे १९५० पासूिचे सवव सातबारा उतारेव सवव फे रफार उतारे तपासावेलागतात. महार वतिाच्या जजमिीबाबतचे हस्तांतरणाचे जियम (शती व अटी) (१) महार वतिाच्या बाबतीत, म ंबई गावची कजिष्ठ वतिे िाहीशी करण्याबाबत अजिजियम, १९५९, कलम ५ अन् वये, वति खालसा झाल्यािंतर देण्यात आलेल्या म दतीमध्ये म्हणजे महार वति खालसा झाल्यापासूि ६ विाांमध्ये साऱ्याच्या ३ पट रक्कम भरूि घेऊि जमीि पूिप्रवदाि (ठरग्रॅट) करता येत होती. प न्हा साऱ्याच्या १० पट रक्कम भरूि जमीि ग्रँट (ज न्या शतीवर) करूि घेता येत होती. (२) यापैकी ज्यांिी आकाराच्या ३ पट रक्कम म दतीमध्ये पूवीच भरली असेल, त्यांिा जमीि रीग्रँट करण्यात आली. म्हणजे ती जमीि िवीि शतीवर देण्यात आली होती. (३) ज् या महार वतिदारांिी आकाराच्या १३ पट रक्कम म दती आिी भरली होती, त् यांिा त्याचवेळी जमीि ज न्या शतीवर म्हणजे ग्रँट करण्यात आली होती. (४) ज्यांची जमीि पूवी ठरग्रँट झाली होती ते महार वतिदार आजही साऱ्याच्या १० पट रक्कम भरूि जमीि ग्रँट (ज न्या शतीिे) करूि घेऊ शकतात. (५) ज न्या शतीिे ग्रँट झालेली शेतजमीि फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीला कृिी प्रयोजिासाठी परवािगी घेऊि जवकत घेता येईल. मात्र जबगरशेती प्रयोजिासाठी जमीि जवक्री करावयाची असल्यास मूळ ककं मत व चालू बाजारभावाची ककं मत यातील फरकाच्या ५० टक्के रक्कम शासिाला भरावी लागते.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि.) महार वति जजमिी pg. 3 (६) महाराष्ट्र शासि, महसूल व वि जवभाग, पठरपत्रक क्र. बीआयडब्लल्यू / ३०७७-२०३२८-एल- ५ ददिांक ७.९.१९७७ अन्वये, इिामवगव ६ ब - महार वतिाच् या जमीिीबाबत, एकाच वति क ट ंबांतगवत व्यक्तींिा खरेदी जवक्री व्यवहार करतािा शासिाची परवािगी घेणेची आवश्यकता िसलेबाबतच्या सूचिा आहेत. परंत सदर पठरपत्रकाच्या गैरवापर होत असल् याच् या तक्रारींवरूि मा. जवभागीय आय क्त, प णे यांिी खालील स चिा ददल् या आहेत. अ) इिामवगव ६ ब - महार वति जमीिीचे खरेदी-जवक्री व्यवहार हे एकाच वति क टूंबातील म्हणेज रक्त संबंिातील िोंदले आसतील तरच त्या िोंदी अजिकार अजभलेखात जवक्री परवािगी िसतािाही िोंदवूि प्रमाजणत करता येतील. ब) शासिाच्या दद. ७.९.१९७७ च्या पठरपत्रकाचा आिार घेवूि, एका क ट ंबाव्यजतठरक्त खरेदी / जवक्री व्यवहार झाले असतील तर अशा िोंदणीकृत दस्ताआिारे अजिकार अजभलेखात िोंदी घेण् यात येवू ियेत व अशा प्रकरणात शतवभंग झाल्यािे कारवाईचा प्रस्ताव सादर करावेत. (७) सद्यःजस्थतीत महार वति जजमिीची कृजि प्रयोजिाथवजवक्री परवािगी देण्यासाठी, आकाराच्या दहापट रक्कम अदा करूि तर व अकृजिक (जबिशेती) प्रयोजिाथव, चालू बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम शासिाला प्रदाि केल्यािंतरही भोगवटादार वगव २ म्हणजेच िवीि शतीवर परवािगी देण्यात येते. (८) महार वति जमीि अकृजिक प्रयोजि जवक्री परवािगीसाठी जजल्हाजिकारी यांची पूववपरवािगी घ्यावी लागते. तथाजप, अकृजिक (जबिशेती) प्रयोजिाथव परवािगीिंतर अशी जमीि भोगवटादार वगव १ करण् याची तरतूद सध् या उपलब्ल ि िाही. (९) महार वति जमीि औद्योजगक ककं वा व्यापारी प्रयोजिासाठी जवकत असेल तर क ळकायदा कलम ६३ ची पूववपरवािगी घेऊि खरेदीदारास जवकत घेता येईल. (१०) महार वति जमीि शैक्षजणक ककंवा िमवदाय संस्थेस जवकत घ्यायची असेल तर क ळकायदा कलम ६३ ची पूववपरवािगी घ्यावी लागेल. (११) महार वति जमीि औद्योजगक ककंवा रजहवासी प्रयोजिासाठी जवकत घेतली तर जवजहत कालाविीत या जजमिीचा उपयोग करावा लागतो. तसे ि केल्यास ३ मजहन्यांची िोटीस देऊि जमीि प न्हा शासि जमा करण्यात येईल. (१२) महार वति जजमिीचा शतवभंग जियमाि कू ल करण् याची तरतूद सध् या उपलब्ल ि िाही. (१३) महाराष्ट्र शासि, महसूल व वि जवभाग, शासि जिणवय क्रमांक जमीि-२०१५/प्र.क्र.८७/ज-१अ, ददिांक ११.१.२०१७ अन् वये, (अ) शासकीय प्रकल्प/योजिा यासाठी व शासि अंगीकृत उपक्रमासाठी महार वति जजमिी सक्तीिे भूसंपादि अजिजियमान्वये ककंवा अन्य कायद्यांतगवत भूसंपादि जवियक तरतूदीन्वये संपादीत करण्यात येत असतील ककंवा खाजगी वाटाघाटीिेसंपादीत करण्यात येत असतील तर, अशा जजमिीच्या जिजित केलेल्या मोबदल्याच्या १०% इतकी रक्कम िजराणा म्हणूि वसूल करण्यात यावी. (ब) ज्या प्रकरणी महार वति जजमिीचा मोबदला हस्तांतरणीय जवकास हक्क (TDR) /चटई क्षेत्र (FSI) च्या स्वरुपात प्रदाि करण्यात येत असेल, अशा प्रकरणी हस्तांतरणीय जवकास हक्क / चटई क्षेत्र जवियक मंजूरी आदेश काढण्यापूवी संबंजित जियोजि प्राजिकरण यांिी याबाबत संबंजित जजल्हाजिकारी यांचे
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि.) महार वति जजमिी pg. 4 िा-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील. संबंजित जजल्हाजिकारी यांिी असे िा-हरकत प्रमाणपत्र प्रदाि करतािा, त्यावेळी संबंजित जजमिीच्या प्रचजलत बाजारमूल्याच्या १०% इतकी रक्कम िजराण्यापोटी वसूल करावी. तदिंतरच संबंजित अजवदार व्यक्ती यांिा जजल्हाजिकारी यांच्याकडूि िा- हरकत प्रमाणपत्र प्रदाि करण्यात येईल. अशा िा-हरकत प्रमाणपत्राच्या आिारे संबंजित जियोजि प्राजिकरण यांिा अशा प्रकरणी १००% हस्तांतरणीय जवकास हक्क/चटई क्षेत्र मंजूर करता येईल. महार वति जमीि जवक्री परवािगी देतािा जवचारात घ्यायचे म द्दे व कागदपत्रे: (१) अजाववर रुपये १० /- चा कोटव फी स्टँप लावावा. (२) अजाववर मूळ वतिदारांची स्वाक्षरी असावी. (३) जमीि जवक्रीचे कारण प्रयोजि अजावत िमूद केलेले असावे. (४) मूळ वतिदारांिी क लम खत्यारपत्र ददले असल्यास (Power of Attorney) असे क लम खत्यारपत्र िोंदणीकृत असावे. (५) सि १९५३ - ५४ पासूि गटवारी पयांतचे स.िं. व गटावरील सवव सातबारा उतारे व फे रफार उतारे. (६) योजिापत्रकाचा (स्कीमचा – उतारा). (७) जियोजजत खरेदी घेणार हा शेतकरी असल्याचा प रावा. (७/१२ व ८अ उतारा). (८) जमीि जवक्रीम ळे महार वतिदार भूजमहीि होणार असल्यास, शासिाकडूि प न् हा जमीि मागणार िाही याबाबत फोटोसह प्रजतज्ञापत्र. (९) सदर जजमिीबाबत कोणत्याही महस ली / ददवाणी न्यायालयात दावा दाखल िसल् याबाबत फोटोसह प्रजतज्ञापत्र. (१०) द य्यम जिबंिक यांचेकडील सदर जजमिीचा रेडीरेकिरचा उतारा. (११) अजवदार यांचेकडे महसूल थकबाकी िसल् याबाबत तलाठी यांचा दाखला. (१२) सदर जमीि संपादिाखाली / संपादिासाठी प्रस्ताजवत िसल्याचा तलाठी यांचा दाखला. (१३) सदर जमीि िरणाच्या लाभक्षेत्रात येते ककंवा कसे, याबाबत तलाठी यांचा दाखला. (१४) अजवदार प्रकल्पबाजित आहे ककंवा कसे, याबाबत तलाठी यांचा दाखला. (१५) सदर जमीि खाजगी वि जविेयक, १९७५ कायद्यािे बाजित आहे ककंवा िाही, याबाबतचा तलाठी यांचा दाखला. (१६) गावाच्या ५ दकलोमीटर पठरसरातील अन्य मागासवगीय व्यक्ती इतर महार वतिदार सदर जमीि खरेदी घेण् यास इच्छ क आहे ककंवा कसे, याबाबत तलाठी यांचा स्पष्ट अजभप्राय. (१७) जवियािीि जजमिीचा वस्त जस्थती पंचिामा. (१८) मूळ वतिदार/ क लम खत्यारिारक / जियोजजत खरेदीदार / इतर हक्कातील व्यक्ती यांचा जबाबासह अहवाल. (१९) प्रश्नािीि जमीि, कोणत् याही िरणाच्या लाभक्षेत्रात असल्यास, अजवदार स्लॅब पात्र खातेदार आहे ककंवा कसे, याबाबत उपजवभाग अजिकारी / प िववसि अजिकारी यांचा अजभप्राय. (२०) जमीि जवक्री करणार असल्यास, वतिदार यांिी वतवमािपत्रात जाहीर प्रजसद्धी देऊि १५ ददवसांत हरकती तहसीलदार/ जजल्हाजिकारी, कूळकायदा शाखा, येथे सादर कराव् यात असे जाजहरातीत िमूद