PDF Google Drive Downloader v1.1


Báo lỗi sự cố

Nội dung text 93. महाराष्‍ट्र कुळ वहिवाट कायदा, महत्‍वाच्‍या तरतुदी N.pdf

महाराष्‍ट्र कु ळ्वहहवाट कायदा, १९४८ महत््वाच््या तरतुदी डॉ. संजय्कुं डेटकर, उपहजल््हाहिकारी्(हि) 1
डॉ. संजय्कुं डेटकर, उपहजल््हाहिकारी्(हि) 2
डॉ. संजय्कुं डेटकर, उपहजल््हाहिकारी्(हि) 3 जमीि्मालकांच््या्हपळवणूकीपासूि्कु ळांच््या्हक्कांचे्संरक्षण्करण््यासाठी्कु ळ्वहहवाट् कायदेअह‍्तत््वात्आले. महाराष्‍ट्रात्पूवीच््या्मुंबई, हैद्राबाद्आहण्हवदर्भ्या्प्रदेशांसाठी्‍्वतंत्र्कु ळवहहवाट्कायदे अंमलात्आहेत. १) महाराष्‍ट्र्(मुंबई) कु ळवहहवाट्व्शेतजमीि्अहिहियम, १९४८ २) हैद्राबाद्कु ळवहहवाट्व्शेतजमीि्अहिहियम, १९५० ३) महाराष्‍ट्र्(मुंबई) कु ळवहहवाट्व्शेतजमीि (हवदर्भ्प्रदेश) अहिहियम, १९५८ उक्त्कायदे्अंमलात्येण््यापूवी, मुंबई्कु ळवहहवाट्व्शेतजमीि्अहिहियम, १९३९् अह‍तत््वात्होता. या्प्रहशक्षण्सत्रात्आपण्महाराष्‍ट्र्(मुंबई) कु ळवहहवाट्व्शेतजमीि्अहिहियम, १९४८् मिील्महत््वाच््या्कलमांची्माहहती जाणूि्घेऊ.
डॉ. संजय्कुं डेटकर, उपहजल््हाहिकारी्(हि) 4 सि्२०१२्च््या्महाराष्‍ट्र्अहिहियम्क्रमांक्२४्अन््वये्मुंबई्कु ळवहहवाट्व्शेतजमीि् अहिहियम, १९४८्चे्िाव्बदलुि्'महाराष्‍ट्र्कु ळवहहवाट्व्शेतजमीि्अहिहियम' असे् करण््यात्आले. सि्१९३२्ते्१९७३्पयंत्शेतजहमिीत्वहहवाट्करण््याच््या्खालील सहा्रीत्(पध््दती) होत्या, रीत ची िोंद गाव िमुिा बारा सदरी िोंदवली जात असे:  रीत-१:- शेतजहमिीत्जमीि्मालकािे्‍वत: वहहवाट्करणे, याला्'खुद्द' जमीि्कसणे्असे् म््हणत. कु ळ-मालक्िातेसंबंि्िाही.  रीत-२:- शेतजमीि्मालकाच््या्समक्ष्देखरेखीखाली्मजुरांकडूि्जमीि्कसूि्घेणे. कु ळ- मालक्िातेसंबंि्िाही.  रीत-३:- शेतजमीि्कु ळाला्कसावयास्देणे्आहण्शेतजमीि्कसल््याचा्मोबदला्म््हणूि् ‘रोख’ रक्कम्खंड्म््हणूि्घेणे. कु ळ-मालक्िातेसंबंि्आहेत.

Tài liệu liên quan

x
Báo cáo lỗi download
Nội dung báo cáo



Chất lượng file Download bị lỗi:
Họ tên:
Email:
Bình luận
Trong quá trình tải gặp lỗi, sự cố,.. hoặc có thắc mắc gì vui lòng để lại bình luận dưới đây. Xin cảm ơn.