Nội dung text 307. हिंदू वारसा कायद्यामधील ‘एकाहून अधिक विधवा’ असा उल्लेख.pdf
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) हहंदू वारसा कायद् यामिील ‘एकाहूि अजिक जविवा’ असा उल् लेख pg. 1 हहंदू वारसा कायद् यामिील ‘एकाहूि अजिक जविवा’ असा उल् लेख हहंदू वारसा कायद् यातील तरत दींचा अभ् यास करतांिा, हहंदू वारसा कायदा, १९५६, कलम १० मध् ये असा उल् लेख आहे की, ‘‘अकृ तमृत्य पत्र व्यक्तीची संपत्ती अि सूचीच्या पजहल् या वर्ाामिील वारसदारांमध्ये प ढील जियमाि सार जवभार्ली जाईल :- जियम १. अकृ तमृत्य पत्र व्यक्तीच्या जविवेला, ककंवा एकाहूि अजिक जविवा असतील तर सवा जविवांिा एकजत्रतपणे एक जहस्सा जमळेल’’ [अकृतमृत्य पत्र व्यक् ती (intestate) म् हणजे- स् वत:च् या संपत्तीबाबात मृत् य पत्र ि करता मरण पावलेली व् यक् ती कलम ३(जी)] कलम १० मिील वरील उल्लेखाम ळे, अद् यापही काही महसूल अजिकाऱयांचा र्ैरसमज आहेकी, एखाद्या मयत व्यक्तीला एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर, ती व् यक् ती मयत झाल् यािंतर सवा जविवांिा एकजत्रतपणेजहस्सा जमळतो, त् याम ळे एकापेक्षा जास् त पत् िी असलेल् या मयत खातेदाराची वारस िोंद करतांिा त् याच् या सवा जविवांची िावे वरील तरत दीि सार दाखल करावी. असाच सल् ला काही महसूल अजिकार यांमार्ा त ददला जातो. अर्ाातच ही बाब बेकायदेशीर आजण च कीची आहे. हहंदू जववाह कायदा १९५५ हा ददिांक १८.५.१९५५ रोजी अंमलात आला. या कायद् यातील कलम ५ अन् वये, ‘‘प ढील शती पूणा झाल्यास कोणत्याही दोि हहंदूमध्ये जववाह जवजिपूवाक लावता येईल; (एक) जववाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात जववाहसार्ी िसावा:’’ म्हणजेच जववाहाच्या वेळी संबंजित व्यक्तीचा/ची पत्नी ककंवा पती हयात िसावा ही कायदेशीर अट आहे. कलम १७ अन् वये, या कायद् याच्या प्रारंभािंतर जवजिपूवाक लावण्यात आलेला दोि हहंदूंमिील कोणताही जववाह हा, जर अशा जववाहाच्या ददिांकास कोणत्याही पक्षाला हयात पती ककं वा पत्नी असेल तर, शून्य असेल आजण तदि सार 'भारतीय दंड संजहता' यातील ४९४ व ४९५ या कलमांचे उपबंि लार्ू होतील. वरील कलमाचा अर्ा असा की, हहंदू जववाह कायदा १९५५ च् या प्रारंभापूवी, म् हणजेच ददिांक १८.५.१९५५ पूवी, एखाद् या व् यक् तीला जरी एकापेक्षा जास् त पत् िी असतील तरी त् या सवा पत् िींिा ‘कायदेशीर पत् िी’ म् हणूि मान् यता होती परंत ददिांक १८.५.१९५५ िंतर एखाद् या व् यक् तीिे, त् याचा जोडीदार (spouse) हयात असतािा द सरे लग् ि केले तर ते बेकायदेशीर आजण र्ौजदारी कारवाईस पात्र असेल. हहंदू वारसा कायदा, १९५६ हा ददिांक १७.६.१९५६ रोजी अंमलात आला आजण त् याआिी अंमलात आलेल् या हहंदू जववाह कायदा १९५५ अन् वये, बहूपत् िीत् व पध् दत बेकायदेशीर ठरजवण् यात आली होती. परंत हहंदू जववाह कायदा अंमलात येण् याआिी ज् या व् यक् तींिा एकापेक्षा जास् त पत् िी