PDF Google Drive Downloader v1.1


Báo lỗi sự cố

Nội dung text 229. वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी वारस प्रमाणपत्र आजण उत्तराजिकार प्रमाणपत्र pg. 1 वारस प्रमाणपत्र आजण उत्तराजिकार प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र(Legal Heir certificate) आजण उत्तराजिकार प्रमाणपत्र (Succession certificate) हे या दोन् ही एकच आहेत असा मोठा गैरसमज आहे. हेदोन् ही प्रमाणपत्र जिन् न कायदेशीर तरत दीन् वये ददली जातात आजण दोन् ही प्रमाणपत्रांची काये आजण अजिकारही जिन् न आहेत.  उत्तराजिकार प्रमाणपत्र (Succession Certificate): उत्तराजिकार म्हणजे अशी प्रदिया, ज्याम ळे मृत्य पत्र करणार् याच्या इच्छेन सार (testator's will) ककंवा मृत्य पत्र न करता मयत झालेल्या (intestacy) व्यक्तीची मालमत्ता जमळण्यास लािार्थी पात्र ठरतात. उत्तराजिकार प्रमाणपत्र देण् याची कायदेशीर तरत द िारतीय उत्तराजिकार कायदा, १९२५, िाग -१०, कलम ३७० अन् वये आहे. कलम ३७१ ते कलम ३८२ मध् येउत्तराजिकार प्रमाणपत्र देण् याची प्रदिया नम द आहे. उत्तराजिकार प्रमाणपत्र प्रदान करण्यााचा अजिकार फक्त ददवाणी न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्र्थावर मालमत्तेबाबत वारसांमध्ये वाद असल्यास उत्तराजिकार प्रमाणपत्र आवश्यक असते. असे प्रमाणपत्र प्रदान करण्यापूवी न्यायालयातफे दोन्ही पक्ांना त्याची बाजू आजण प रावे सादर करण्याची संिी देण्यात येते. ददवाणी जनयम प जस् तका, प्रकरण XIV, पररच् छेद ३०४ ते ३१५ अन् वये जजल्हा न्यायािीश, वररष् ठ स् तर यांना "जजल्हा न्यायािीश" यांचे सवव अजिकार प्रदान करण्यात आले आहेत. यान सार जजल् हा न् यायाजिशांकडून हस् तांतररत केली गेलेली उत्तराजिकार कायद् यासंबंिी सवव प्रकरणे ते हाताळू शकतात. उत्तराजिकारी ही अशी व्यक्ती असते, जी वंश आजण जविागणी (descent and distribution) च् या जनयमांन् वये मयत पूववजांची संपत्ती संपाददत करते. जजचा जन् म कायदेशीर वैवाजहक संबंिांम ळे झाला असून ती वंश आजण रक् तसंबंिी नातेवाईक या नात् याने जमीन, मालमत्ता ककंवा अन वांजशक मालमत्तेचा उत्तराजिकारी बनते.  वारस प्रमाणपत्र (Legal Heir Certificate): वारस प्रमाणपत्र देण् याची कायदेशीर तरत द म ंबई जनयमन कायदा VIII १८२७ (Bombay Regulation Act, 1827) अन् वये आहे. या तरत दीन् वये वारस (Heir), व् यवस् र्थापक (Executors), प्रशासक (Administrators) यांची औपचाररक मान्यता (formal recognition) आजण न्यायालयाद्वारे प्रशासक आजण व्यवस्र्थापक यांची जनय क्ती करण् यात येते. ददवाणी जनयमप जस् तका, प्रकरण XIV (Civil Manual Chapter XIV) मध् ये याबाबत जवस्तृत प्रदिया नम द आहे.

Tài liệu liên quan

x
Báo cáo lỗi download
Nội dung báo cáo



Chất lượng file Download bị lỗi:
Họ tên:
Email:
Bình luận
Trong quá trình tải gặp lỗi, sự cố,.. hoặc có thắc mắc gì vui lòng để lại bình luận dưới đây. Xin cảm ơn.