Nội dung text 268. कुळवहिवाट अधिनियम, कलम ६३-अ.pdf
डॉ. संजय क ंडेटकर, उपजजल् हाजिकारी, महाराष्ट्र क ळवजहवाट व शेतजमीन अजिजनयम, कलम ६३- अ pg. 1 महाराष्ट्र क ळवजहवाट व शेतजमीन अजिजनयम, कलम ६३- अ कोणत्याही जवकलेल्या ककंवा खरेदी केलेल्या शेतजजमनीची ककंमत कशी ठरवावी याबाबत महाराष्ट्र क ळवजहवाट व शेतजमीन अजिजनयमात स्पष्टपणे तरतूद केली नसेल तर, अशा जजमनीची ककंमत ठरजवण्यासाठी कलम ६३-अ चा उपयोग केला जातो. या कलमात, उक् त जजमनीची खरेदी ककंवा जवक्रीची ककंमत ठरजवतांना ती ककंमत कोण कोणत्या रकमा जमळून होईल याबाबत तरतूद करण्यात आली आहे. सववसािारणपणे कलम ८४- क अन् वये एखाद् या शेतजजमनीचेहस्तांतरण ककंवा संपादन जविीअग्रह् य आहे असे तहजसलदारने घोजित करून ती शेतजमीन शासन जमा केली असेल तर त्या जजमनीची जवल्हेवाट लावतांना ककंवा एखाद् या शेतजमीन मालकाने, त् याची शेतजमीन त् याच् या क ळाकडे हस्तांतरीत केली असेल परंत अशा शेतजजमनीची ककंमत म्हणून शेतजमीन मालकास जमळालेली रक्कम ही कलम ६३-अ अन् वये जनिावररत केली नसेल तर कलम ६३-अ अन् वये अशा शेतजजमनीची वाजवी ककंमत जनिावररत करता येईल अशी तरतूद आहे. तथाजप, महाराष्ट्र शासन राजपत्र, असािारण भाग चार, ददनांक ७ मे२०१६ रोजी, सन २०१६ चा महाराष्ट्र अजिजनयम क्रमांक २० अन् वये, अंमलात असलेल् या सवव क ळवजहवाट व शेतजमीन अजिजनयमांत खालील स िारणा करण् यात आल् या आहेत. (१) महाराष्ट्र क ळवजहवाट व शेतजमीन अजिजनयम, कलम ८४-क मध्ये, पोट-कलम (५) नंतर, प ढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल (हैदराबाद क ळ क ळवजहवाट कलम ९८-क; जवदभव क ळवजहवाट कायदा कलम १२२) “(६) कलम ८४-क च् या पोट-कलमे (१) ते (५) यांमध्ये काहीही अंतभूवत असले तरी, (एक) जर अशा जजमनीच्या हस्तांतरणाच्या ककंवा संपादनाच्या बाबतीत पोट-कलम (१) खालील कायववाही ही, महाराष्ट्र स िारणा अजिजनयम, २०१६ याच्या प्रारंभाच्या ददनांकानंतर ककंवा प्रारंभाच्या ददनांकापूवी स रू झाली असेल, परंत , प्रारंभाच्या ददनांकास ककंवा ददनांकाच्या पूवी त् याबाबत कोणताही आदेश काढण्यात आलेला नसेल; आजण (दोन) जर शेतकरी असलेल्या हस्तांतररतीने िारण केलेल्या सवव एकूण क्षेत्र महाराष्ट्र शेतजमीन (जमीन िारणेची कमाल मयावदा) अजिजनयम, १९६१ अन्वये अन ज्ञेय असलेल्या जमीन िारणेच्या कमाल क्षेत्राहून अजिक होत नसेल; आजण (तीन) जर अशी हस्तांतररत ककंवा संपाददत केलेली जमीन ही, (अ) केवळ शेतीजवियक प्रयोजनांसाठीच वापरण्यात येत असेल, आजण हस्तांतररतीने (क ळ वगळून) वार्िवक दर जववरणपत्रान सार, अशा जजमनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल; ककंवा