PDF Google Drive Downloader v1.1


Báo lỗi sự cố

Nội dung text 309. मयत हिंदू स्त्रीचा सावत्र मुलगा वारस ठरतो काय.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) मयत हहंदू स्त्रीचा ‘सावत्र म लगा’ वारस ठरेल? pg. 1 मयत हहंदू स्त्रीचा ‘सावत्र म लगा’ वारस ठरेल? मा. सवोच् च न् यायालयाच् या तीि न् यायम तीच् या जपठािे, लछमि हसंह जवरूध् द कृपा हसंह आजि इतर (एआयआर १९८७ एससी १६१६) या प्रकरिामध् ये ददिांक १४.४.१९८७ रोजी ददलेल् या जिकालपत्रात, हहंदूवारसा कायदा १९५६, कलम ३(जे) आजि १५(१) अन् वये, अकृतमृत् य पत्र हहंदू स्त्रीच् या मृत् य िंतर जतचा ‘सावत्र म लगा’ वारस म् हिूि जहस् सा जमळण् यास पात्र आहेककंवा िाही या प्रश् िावर भाष् य केले आहे. त् याचा स् वैर अि वाद खालीलप्रमािे: एकच प्रश्न इथेठरवायचा आहेकी, हहंदूवारसा कायदा १९५६, कलम १५(१) मिील ‘प त्र’ या व् याख् येत ‘सावत्र’ म लांचाही समावेश होतो काय? (या प्रकरिात सावत्र म लगा हा मयत स् त्रीच् या पतीच् या द सर् या बायकोचा म लगा आहे.) उक् त प्रश् िाच् या उत्तरासाठी, हहंदूवारसा कायदा १९५६ च् या संबंिीत कलमांच् या तरत दी बघू.  कलम १५(१): अकृतमृत् य पत्र हहंदूमजहलेची मालमत्ता, हहंदू वारसा कायदा १९५६, कलम १५(१) अन् वये िम द वारसांकडेकलम १६ मध् ये िम द जियमांि सार प्रक्ांत होते. (ए) सववप्रथम, म लेआजि म ली (कोित्याही पूववमृत म लगा/म लगी यांच् या आपत् यांसह) आजि पती; (बी) द सरेम्हिजे, पतीच्या वारसांकडे; (सी) जतसरेम्हिजे, आई आजि वजडलांकडे; (डी) चौथेम् हिजे, वजडलांच्या वारसांकडे; आजि (इ) शेवटी, आईच्या वारसांकडे.  कलम १५(२): पोट-कलम (१) मध्येकाहीही िमूद असलेतरी,--- (अ) हहंदू स्त्री जर जविामृत्य पत्र मरि पावली तर जतला जतच्या जपत्याकडूि ककंवा मातेकडूि वारसा हक्कािे जमळालेली कोितीही संपत्ती त्या मृत जस् त्रचा कोिताही म लगा ककंवा म लगी (कोित्याही मयत म लाची ककंवा म लीची अपत्ये िरूि) यांच्याकडे जाईल. जतला असे वारस िसल्यास अशी संपत्ती मृत जस् त्रच्या जपत्याच्या वारसाकडे प्रक्ांत होईल, पती ककंवा पतीच्या वारसांकडेजािार िाही. आजि (ब) मयत हहंदू जस् त्रला जतच्या पतीकडूि ककंवा जतच्या सासर् याकडूि वारसा हक्कािे जमळालेली कोितीही संपत्ती, त्या मृत जस् त्रचा कोिताही म लगा ककंवा म लगी (कोित्याही मयत म लाची ककंवा म लीची अपत्ये िरूि) आजि पती यांच्याकडे जाईल. जतला असे वारस िसल्यास अशी संपत्ती, त् या मयत हहंदू जस् त्रच्या पतीच्या वारसाकडे प्रक्ांत होईल.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) मयत हहंदू स्त्रीचा ‘सावत्र म लगा’ वारस ठरेल? pg. 2 हहंदू वारसा कायदा १९५६, कलम १५(२) केवळ तेव्हाच जवचारासाठी उद्भवेल जेव्हा एखादी हहंदू स् त्री, मृत् य पत्र ि करता मरि पावतेआजि जतच् या मृत् यू पश् चात जतची मालमत्ता असते, परंत कोिताही म लगा ककंवा म लगी (कोित्याही पूववमृत म ला/ म लीच्या आपत् यांसह) वारस म् हिूि उपलब् ि िसतो. अशा पररजस्थतीत जतला, जतच्या वजडलांकडूि ककंवा आईकडूि वारसाहक् कािे जमळालेली कोितीही मालमत्ता, कायद्याच्या कलम १५(१) मध्येिमूद केलेल्या इतर वारसांकडे जवजिर्दवष्ट केलेल्या क्मािेप्रक्ांत होिार िाही, तर वजडलांच्या वारसांकडे प्रक्ांत होईल. आजि जतला जतच्या पतीकडूि ककंवा जतच्या सासरकडूि जमळालेली कोितीही मालमत्ता कलम १५(१) मध्येिमूद केलेल्या इतर वारसांकडे जवजिर्दवष्ट केलेल्या क्मािेप्रक्ांत होिार िाही तर पतीच्या वारसांकडे प्रक्ांत होईल. कलम १६, जियम १ मध्ये, कलम १५(१) मध्येजिर्दवष्ट केलेल्या वारसांमध् येएका िोंदीत समाजवष् ट असलेल्या वारसांिा िंतरच्या िोंदीतील वारसांपेक्षा प्रािान्य ददलेजाईल आजि एकाच िोंदीमध्येसमाजवष्ट असलेल्या वारसांिा एकाच वेळी (simultaneously) जहस् सा जमळेल. आता एकच प्रश्न इथेठरवायचा आहेकी, कलम १५(१) मिील ‘प त्र’ या व् याख् येमध् ये ‘सावत्र म लाचा’ (मयत स् त्रीच्या पतीच्या द सर् या पत्नीपासूि झालेल्या म लांचा) समावेश होतो काय? हे ठरवण्यासाठी कायद्यातील काही तरत दींचा संदभवघेिेआवश्यक आहे.  हहंदू वारसा कायदा, कलम ३(जे) मध्ये'संबंजित' (related) ही व् याख् या ‘कायदेशीर िातेसंबंिाशी’ संबंजित म्हिूि पररभाजित केली आहे. परंत त्यातील तरतूद असे सांगतेकी, अिौरस म लेत्यांच्या आईशी आजि एकमेकांशी संबंजित असल्याचेमािलेजाईल आजि त्यांचेवैि वंशज त्यांच्याशी संबंजित असल्याचेमािलेजाईल आजि एकमेकांशी िातेसंबंि व्यक्त करिार् या ककंवा िातेवाईक दशवविार् या कोिताही शब् दाचा त्याि सार अथवलावला जाईल (“related” means related by legitimate kinship: Provided that illegitimate children shall be deemed to be related to their mothers and to one another, and their legitimate descendants shall be deemed to be related to them and to one another; and any word expressing relationship or denoting a relative shall be construed accordingly.)  हहंदू वारसा कायदा, कलम ६ आजि कलम ७, अि क्मेसहदायकी संपत्तीतील जहतसंबंि प्रक्ांत होिे (devolution of interest in coparcenary property) आजि तरवड, तवज् जे, क ट ंब, कवर ककंवा इळ ळम यांच्या संपत्तीतील जहतसंबंिांच् या प्रक्ांतीशी संबंजित आहे. (devolution of interest in the property of a tarwad, tava zze, kutumba, kavar or illam.)  सामान्यतः मालमत्तेच्या उत्तराजिकाराचेकायदेप रुि आजि स् त्रीच्या िैसर्गवक प्रवृत्तीचेपालि करतात. (follows the natural inclination)  हहंदू वारसा कायदा, कलम १५(१) मिील वारसांची यादी, िातेसंबंिाची समीपता ककंवा जवळीक यांचा जवचार करूि अि क्मीत केली आहे. या कायद्यात ‘प त्र’ आजि ‘सावत्र म लगा’ या शब्दांची व्याख्या िाही. कॉजलन्स इंजललश जडक्शिरीि सार ‘प त्र/म लगा’ म्हिजेप रुि संतती (male
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) मयत हहंदू स्त्रीचा ‘सावत्र म लगा’ वारस ठरेल? pg. 3 offspring) आजि ‘सावत्र म लगा’ म्हिजेएखाद्याच्या पती ककंवा पत्नीचा पूवीच्या संबंिािे झालेला म लगा (a son of one’s husband or wife by a former union).  या कायद्याि सार एखाद्या मजहलेचा पजहल्या लग्नाम ळे झालेला म लगा, जतच्यामृत् य पत्र ि करता मरि पावलेल्या ‘द सऱ्या पती’च्या संपत्तीत वारस ठरिार िाही.( a son of a female by her first marriage will not succeed to the estate of her ’second husband’ on his dying intestate.) स्त्रीच्या ही बाबतीत, हेस्वाभाजवक आहेकी सावत्र म लगा, म्हिजेजतच्या पतीचा द सर् या पत्नीपासूि झालेला म लगा, स्वतःच्या गभावतूि जन् म घेतलेल् या म लापेक्षा दूरचा असतो. (In the case of a woman it is natural that a step son, that is, the son of her husband by his another wife is a step away from the son who has come out of her own womb.)  कोित्याही पूववमृत म लाची ककंवा दत्तक म लाची म लेदेखील‘ प त्र’ या व् याख् येत येतात. संसदेला ‘प त्र’ या शब्दात ‘सावत्र प त्र’ असाही समावेश असावा असेवाटलेअसतेतर त्यांिी तसे स्पष्ट शब्दांत िमूद केले असते.  आपि हेलक्षात ठेवलेपाजहजेकी, हा कायदा अंमलात येण् यापूवी, हहंदूकायद्याि सार (Hindu law), सावत्र म लगा, म्हिजे, स्त्रीच्या पतीचा म लगा, जो द सर् या पत्नीपासूि झालेला असेल, त् याला पजहल् या अकृतमृत् य पत्र स्त्रीच्या स्त्रीििात वारस हक् क जमळत िव् हता. अशावेळी मयत स् त्रीच् या पोटातूि जन्माला आलेल्या म लाला सावत्र म लापेक्षा प्रािान्य असते. भूतकाळापासूि असा मूलगामी बदल व्हायला हवा असा हेतूअसल्यास, संसदेिेकायद्यात स्पष्ट तरतूद केली असती.  पंजाब आजि हररयािा उच्च न्यायालयािे, ग माम हसंग जवरुद्ध श्रीमती. अस कौर आजि इतर, (एआयआर १९७७, पं.आजि ह.१०३) या प्रकरिात, म्हैसूर आजि म ंबई उच्च न्यायालयांच्या जििवयांमिील जिरीक्षिािंतर, हहंदू वारसा कायद्याच्या कलम १५(१)(अ) मिील 'प त्र' या शब्दात 'सावत्र-प त्र' समाजवष्ट िाही असा जििवय ददला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयािेस ध् दा हाच जवचार, दकशोरी बाळा मोंडल जवरूध् द जत्रभंगा मोंडल आजि इतर, (एआयआर१९८० कलकत्ता ३३४) या प्रकरिात कायम केला आहे.  कलम १५(१), खंड (अ) मिील ‘म लगा आजि म लगी ..... आजि पती’ या शब्दांचा अथवफक्त मयत स् त्रीचे‘म लगा आजि म लगी ...... आजि पती’ असा होतो. त् यात इतर कोिीही समाजवष् ट असू शकत िाही.  सदर कलमाच् या वेगवेगळ्या खंडामध्येिमूद केलेले सवविातेवाईक हेत्यात िमूद केलेल्या पद्धतीिेमयत व्यक्तीशी संबंजित आहेत. तेम लगे, म ली, पती, पतीचेवारस, आई आजि वडील, वजडलांचेवारस आजि मयताच्या आईचेवारस आहेत.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) मयत हहंदू स्त्रीचा ‘सावत्र म लगा’ वारस ठरेल? pg. 4  कलम १५(२) मिील खंड (अ) आजि (ब) मयत स् त्रीला, जतच्या वजडलांकडूि ककंवा आईकडूि वारस हक् कािे जमळालेल्या मालमत्तेच्या हस्तांतरिामध्येआजि जतला जतच्या पतीकडूि आजि सासरकडूि जमळालेल् या मालमत्तेच्या हस्तांतरिामध्येफरक करतात.  उक् त चचेवरूि हे स् पष् ट होते की, अकृतमृत् य पत्र हहंदूस् त्रीचा सावत्र म लगा ककंवा सावत्र म लगी, कलम १५(१)(अ) मिील “म लगा” ककंवा “म लगी” या व् याख् येमध्येसमाजवष्ट होत िाहीत. सबब हहंदू वारसा कायद्याच्या कलम १५(१)(अ) मिील 'प त्र' या शब्दात 'सावत्र-प त्र' समाजवष्ट होत िाही.   अन् य प्रकरिात सवोच्च न्यायालय:  सावत्र म लीला जतच्या सावत्र आईच्या मालमत्तेत कोिताही वाटा जमळण्याचा अजिकार िाही. सावत्र आई हेवेगळेअजस्तत्व आहेआजि म लाला जन्म देिाऱ्या िैसर्गवक आईशी जतची बरोबरी केली जाऊ शकत िाही.  सावत्र-म लेत्यांच्या सावत्र पालकांचेकायदेशीर वारस िाहीत, त्याचप्रमािे, सावत्र पालक देखील त्यांच्या सावत्र म लांच्या मालमत्तेचेकायदेशीर वारस िाहीत. जशवाय, सावत्र म लांची काळजी घेिेसावत्र पालकांचेकोितेही बंिि िाही आजि त्याउलट.  फक्त आजि फक्त काही अपवादात् मक प्रकरिात, जर सावत्र आईला स्वतःची कोितीही म ले िसतील तर जतची मालमत्ता जतच्या पतीच्या म लांवर म्हिजेच जतच्या सावत्र म लांकडेजवतरीत होऊ शकेल. 

Tài liệu liên quan

x
Báo cáo lỗi download
Nội dung báo cáo



Chất lượng file Download bị lỗi:
Họ tên:
Email:
Bình luận
Trong quá trình tải gặp lỗi, sự cố,.. hoặc có thắc mắc gì vui lòng để lại bình luận dưới đây. Xin cảm ơn.