Content text Hamipatra new online.pdf
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना अजज अजजदाराचेहमीपत्र मी घोषषत करतेकी, ( अशी खूण करा) माझ्या कु टुंबाचेएकषत्रत वार्षषक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अषधक नाही. माझ्याकडेउत्पन्न प्रमाणपत्र नसल्यानेमला षपवळेककवा के शरी रेशनकाडजआधारेउत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कु टुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वत: ककवा माझ्या कु टुंबातील सदस्य षनयषमत/कायम कमजचारी म्हणून सरकारी षवभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार ककवा राज्य सरकारच्या स्थाषनक संस्थेमध्येकायजरत नाही ककवा सेवाषनवृत्तीनंतर षनवृत्तीवेतन घेत नाही. मी बाह्य यंत्रणांद्वारेकायजरत असलेली कमजचारी/ स्वयंसेवी कामगार /कं त्राटी कमजचारी असून माझेउत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा कमी आहे. मी शासनाच्या इतर षवभागामार्ज त राबषवण्यात येणाऱ्या दरमहा रु.1,500/- ककवा त्यापेक्षा अषधक रकमेचा आर्षथक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कु टुंबातील सदस्य षवद्यमान ककवा माजी खासदार/आमदार नाही. माझ्या कु टुंबातील सदस्य भारत सरकार ककवा राज्य सरकारच्या बोडज/कॉपोरेशन/बोडज/उपक्रमाचेअध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/सदस्य नाहीत. माझ्याकडेककवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने(ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृ त नाहीत. माझ्या कु टुंबात एकापेक्षा जास्त अषववाषहत मषहलेनेया योजनेचा लाभ घेतलेला नाही. मी वरीलप्रमाणेघोषषत करतेकी, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना संबंषधत पोटजल ॲपवर आधार क्रमांक आधाररत प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वत:ला प्रमाषणत करण्यास व आधार आधाररत प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक ककवा वन टाइम पीन (OTP) माषहती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हेदेखील सहमती देतेकी, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाषणत करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी के वळ शासकीय सेवा व योजनांचेलाभ प्राप्त करण्याच्या उद्देशानेअन्य राज्य ककवा कें द्र शासनाच्या षवभागांशी माझे आधार ई-के वायसी (e-KYC) वणजन पुरवण्यास सहमती देत आहे. स्थळ- ददनांक- (अजजदाराची सही व नाव) नोट- 1. अजजऑनलाईन पद्धतीनेसर्लतापूवजक प्रषवष्ठ झाल्यानंतर SMS द्वारे येईल.