PDF Google Drive Downloader v1.1


Report a problem

Content text 312. उत्तराधिकार कायदे.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) उत्तराजिकार कायदे pg. 1 उत्तराधिकार कायदे  उत्तराजिकाराची अधिवाययता: एका वयोवृध् द व् यक् तीचे, त यांच् या कु टुुंबातील सवयसदसयाुंशी असलेले सुंबुंि अधतशय ताणलेलेहोते. त यांच्या मृत य िुंतर त यांच्या मालमत्तेचेकाय होईल हेधवचारण्यासाठी तेएका वकीलांकडे गेले. प्रश् ि जवचारल् यािंतर वकीलांिी उत्तर ददलेकी, त मची संपत्ती, त मच् या मृत य िंतर तुमच्या कायदेशीर वारसाुंकडेजाईल. परंत त यांचा हट् ट होता की, त यांच्या मृत य िुंतरही त यांची मालमत्ता त यांच् याच िावावर ठेवण् यात यावी. मृत य िुंतरही आपल्या िावावर सुंपत्ती असावी अशी इच्छा असणारी व्यक्ती वकीलांिा किीच भेटली िसावी. जगातील प्रत्येकजण असा धवचार करू लागला तर काय होईल? या प्रश्नािे वकीलांिा काळजीत टाकले. वकीलांिी त यांिा समजावले की, भारतात जे उत्तराधिकार कायदे आहेत ते कोणत्याही पररधसितीत असेहोण्यापासूि प्रधतबुंि करतात, अगदी मयत व्यक्ती कोणत्याही कायदेशीर वारसाुंधशवाय मरण पावली तरीही. वरील उदाहरणावरूि हे लक्षात येते की, वारसाहक्क ही अधिवाययबाब आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, तेव्हा धतची मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसाुंकडेअपररहाययपणेधवतरीत के ली जाते. एखाद्या व्यक्तीस, कोणत या वारसांकडे त याची मालमत्ता धवतरीत केली जाईल अशा कायदेशीर वारसाुंबद्दल धिणयय घेण्याचा पयायय कायद् यािे ददलेला आहे परुंतुउत्तराधिकार लागू करायचा की िाही याबद्दल धिधितपणेकोणालाही धिवड करता येत िाही.  उत्तराधिकार म्हणजे काय? उत्तराधिकार म्हणजेअशी प्रदिया ज्याद्वारेमयत (मृत) व्यक्तीची मालमत्ता, त याच् या मृत य िुंतर कायदेशीर वारसाुंकडेप्रक्ांत होणे.  उत्तराधिकार अधिवायय असण् याची कारणे: दोि प्रमुख कारणाुंमुळेउत्तराधिकार अधिवाययआहे: १) कोणतीही मालमत्ता कोणत्याही वेळी मालकहीि (ownerless) राहू शकत िाही. २) मालमत्ता पररभ्रमणात (circulation) राधहली पाधहजे. एखाद्या व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता, जरी त्याची वैयधक्तक मालमत्ता असली तरी, राज्यालाही त या मालमत्तेत आर्ियक कारणाुंसाठी सवारसय असतेआधण म्हणूि मालमत्तेसाठी मालक असणे िेहमीच अजभप्रेत आहे. पररभ्रमणात असलेली मालमत्ताच अियव्यवसिेला हातभार लावूशकते.

Related document

x
Report download errors
Report content



Download file quality is faulty:
Full name:
Email:
Comment
If you encounter an error, problem, .. or have any questions during the download process, please leave a comment below. Thank you.