Content text 4 मृत्युपत्र F.pdf
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजाकारी मृत्य पत्र Page 1 मृत्य पत्र हहंदू ार्मिय व् यक् तीच् या मृत्य पत्राबातच् या तरत दी भारतात मृत्य पत्र कसेअसावेककं वा मृत्य पत्रानेवारसा कसा प्राप्त होतो यासंबंाी भारतीय वारसा कायदा, १९२५ मध्येचचािके लेली आहे. मृत् य पत्र साध् या काादावरही करता येते. ते नोंदणीकृ तच असावे असे कोणतेही बंान कायद् यात नाही. नोंदणी अजाजनयम १९०८, कलम १८ अन् वये मृत् य पत्राची नोंदणी वैकजल् पक आहे. मृत् य पत्र करणारा हयात असेल तर त् याला काीही मृत् य पत्र नोंदवून घेता येते. मृत् य पत्र: एखाद् या व् यक् तीने, त् याच् या मृत् य नंतर, त् याच् या मालक्च् या संपतीचीचे वाटप कसे व् हावे याबाबत घोजित के लेली इच् छा हणजे मृत् य पत्र. कायदेशीर तरतूद: भारतीय वारसा कायदा १९२५, भाा ६ मध् ये कलम ५७ पासून मृत् य पत्राबाबत तरत दी ददलेल् या आहेत. भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (एच) अन्वये मृत्य पत्राची व् याख् या ददली आहे. भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ५७ हणजे हहंदू जवल् स एक् ट, १८७० च् या कलम २ ची प नरावृतीची आहे. भारतीय वारसा कायदा, १९२५ भारतातील सविार्मियांना हणजेहहंद , जिश्चन, पारशी, अँग्लो इंजडयन्स इ. यांना लााूहोतो. हहंदूया संज्ञेमध्येबौद्ध, जशख, जैन, ब्रा होसमाजी, आयिसमाजी, नंब द्री, हलंाायत यांचाही समावेश होतो व या सवाांना हा कायदा अंशत: लााूपडतो. म ज लम ार्मिय लोकांना हा कायदा पूणिपणेलााूपडत नसला तरी प्रोबेट, लेटसिऑफ एडजमजनरेशन इ. साठी लााूआहे. जेथेव्यक्त्ात कायद्यान सार वारसासंबंाी प्रश्न जनमािण होत नाहीत तेथेमृत्य पत्रासाठी भारतीय वारसा कायदा १९२५ च्या तरत दी लााूहोतात. भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वयेमृत्य पत्र-इच्छापत्राची व्याख् या खालीलप्रमाणेददलेली आहे. ‘‘मृत्य पत्र हणजेमृत्य पत्र करणार् या व् यक् तीने, त्याच्या मृत्य नंतर त्याच्या सविप्रकारच्या मालमतीचेची जवल्हेवाट कशी लावावी यासंबंाीची कायदेशीरपध् दतीने घोजित के लेली इच्छा होय.’’ मृत्य पत्राचे प्रकार: (१) संय क् त मृत्य पत्र (Joint Will): जेव् हा एकापेषा ा जा त व् यक् ती, एकाच लेखाने, त् यांच् या मृत् य नंतर, त् यांच् या संपतीचीची जवल् हेवाट कशी लावावी याबाबत लेख करतात त् याला संय क् त मृत्य पत्र हणतात. अशा व् यक् तींपैक् ज् याचा मृत् यूहोईल, त् या व् यक् तीच् या संपत्तीचीबद् दल मृत्य पत्रातील भाा प्रभाजवत होईल. (२) पार परिरक मृत्य पत्र (Mutual Will): जेव् हा दोन व् यक् ती, एकाचा मृत् यू लाल् यावर द सर् याला त् याची संपतीची जमळेल या आशयाचा लेख करतात त् याला पार परिरक मृत्य पत्र हणतात. (३) वजलजखत मृत्य पत्र (Holographic Will): पूणित: वह ताषा रात जलजहलेल् या मृत्य पत्राला वजलजखत मृत्य पत्र हणतात.