PDF Google Drive Downloader v1.1


Report a problem

Content text 42 मुस्लिम उत्तराधिकार नियम.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी म ज‍ िम उत्तराजिकार जियम Page 1 म ज‍ िम वारसा जवषयक सववसािारण जियम म ज‍िम कायदा हा म ज‍िम िर्मवयांचा व्यजिगत कायदा असूि तो जगभरातीि सवव म ज‍िम िर्मवयांसाठी िागूआहे. म ज‍िम कायद्याचेप्रमूळ उगम स्त्रोत चार आहेत. (१) पजवत्र क राण, (२) स न्ना, (३) इज् मा, (४) ककयास. याजिवाय इ‍ तेहसाि, इज‍ तदिि, इज‍ तिाह, रुढी, परंपरा, राष्ट्रीय कायदेही द य्यम उगम स्त्रोत आहेत. म ज‍िम कायद्यान्वयेम ज‍िम समाजात प्राम ख् यािेदोि िाखा आहेत (१) जिया (२) स न्नी. म ज‍िम समाजात िग्न (जिकाह), घट‍फोट (तिाक), मेहर (िग्नाआिी िवरदेवािेिवर् या म िीिा देण्याची रक्कम), बक्षीस पत्र (जहबा), मृत्यूपत्र (वजसयतिामा), वारसा हक्क, पाििपोषण, अज्ञाि पािकत्व, वक्फ आदी सववबाबी म ज‍िम कायद्यान्वयेपार पाडल्या जातात. म ज‍िम व्यिीमाफव त न्यायाियात दाखि दाव्यातही म ज‍िम कायद्यान्वयेप्रकरण चािविेजाते. जिटटि राजवटीत म ज‍िम िर्मवयांसाठी काही कायदेकेिेगेिे. त्यातीि िटरयत ॲक् ट-१९३७ हा कायदा महत्वाचा आहे.  िरीयत ॲक्ट-१९३७: िरीयत या िब् दाचा अर्व अविंबवायचा मागव असा आहे. हा कायदा ७ ऑक्टोबर १९३७ रोजी अंमिात आिा. यािा म ज‍िम िर्मवयांचा व्यजिगत कायदा असेम्हटिेआहे. या कायद्यातीि किम २ अन्वये, रुढी व परंपरा जवरुध्द असिी तरी, िेतजमीि सोडूि इतर अन्य बाबी जसे, वारसा हक्क, स्त्रीयांची जविेष संपत्ती, जिकाह, तिाक, उदरजिवावह, मेहर, पािकत्व, बक्षीस, न्यास, न्यासाची मािमत्ता, वक्फ या सववबाबी म ज‍िम व्यजिगत कायदान्वयेठरजवल्या जातीि.त्यासाठी असिेल्या अटी म्हणजे(१) व्यिी िमाविे म सिमाि असावी (२) भारतीय करार कायद्यातीि किम ११ अन्वये, व्यिी करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेिात िागूअसेि त्या प्रदेिातीि रजहवासी असावी. हहंद उत्तराजिकार अजिजियम, १९५६च्या तरत दी म ज‍ िम िर्मवयांिा िागूहोत िाहीत. त्यांच्या जमळकतीचेवारस म ज‍ िम व्यिीगत (पसविि िॉ) कायद्यातीि तरत दीप्रमाणेठरजविेजातात. म ज‍ िमांच्या वैयजिक कायद्याप्रमाणेहिाफी स न्नी आजण जिया अिा दोन्ही पंर्ांचेवारसाजवषयीचे वेगवेगळेजियम आहेत. िार्मवक आजण राजकीय भेदांम ळेस न्नी आजण जिया हेदोि पंर् बििे.  म ज‍िम वारसा हक्क कायदा हा चार इ‍िाजमक कायद्यांचा संग्रह आहे. (१) पजवत्र क राण (२) स न्नी (प्रेजषतािा मािणारे) (३) इज्मा (एका ठराजवक म द्द्द्यावर जिणवय घेतांिा समाजातीि स जिक्षीत िोकांचा जवचार घेणारे) (४) किया (देवािेजेचांगिेआजण योग्य ठरवूि कदिेआहेत्यात स िारणा करणारे).
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी म ज‍ िम उत्तराजिकार जियम Page 2 म ज‍ िम व्यिीगत कायद्यान् वयेवारसाजवषयक सववसािारण जियम खािीिप्रमाणेआहेत. • वारस योग्य संपत्ती: मयत म ज‍ िम व् यक् तीच् या अंत् यजविीचा खचवआजण त्यावर असणारे कजव भागवल्यािंतर जेउरेि त्या संपदेचेवाटप/ जवभागणी वारसांमध् येकरण् यात येते.  अमान् य संकल् पिा:  इंग्रजी कायद्द् यात असिेिा '‍र्ावर संपत्ती' ककंवा 'वारसािे जमळािेिी संपत्ती' ककंवा '‍ वअर्जवत संपत्ती' असा भेद म ‍िीम कायद्द् यात केिा जात िाही. सवव संपत् ती सारखीच समजिी जाते.  हहंदूकायद्द् यामध्येअसिेिा 'वजडिोपार्जवत संपत्ती' आजण '‍वसंपाकदत संपत्ती' असा भेद म ‍िीम कायद्द् यात िसतो.  म ‍िीम कायद्द् यात संय ि ककंवा एकत्र क ट ंब ही संकल् पिा िसते. म ‍िीम िर्मवय व्यिीची सवव प्रकारची मािमत्ता त् याच् या एकट् याच्या मािकीची असतेव तो मयत झाल्यावर अिी संपत्ती त् याच् या वारसांकडेत्यांच्या जवहीत जहश्‍ श्‍याप्रमाणेप्रक्ांत होते.  म ‍िीम कायद्द् यािा 'जन्मजसद्ध अजिकार' हे तत् व मान्य िाही. म ज‍ िम िर्मवय व्यिीचा वारसाजिकार पूवव‍वामीच्या मृत्य िंतरच जिमावण होतो. पूवव‍वामी जीवंत असतांिा केवळ जन्माम ळेपूवव‍वामीच्या संपत्तीत काहीही जहतसंबंि जिमावण होत िाहीत तसेच संभाव्य उत्तराजिकाराचेह‍तांतरण जिरर्वक ठरते.  म ज‍ िम िर्मवय कायद्द् यािा प्रजतजििीत्वाचेतत्व मान्य िाही, मात्र याबाबतीत जिया आजण स न्नी यांच्या जियमात फरक आहे.  वारसाजिकार : म ज‍िम कायद्द् यान् वये ज‍ त्रयांिा वारसाजिकार जमळतो. मात्र िात्याच्या दृष्टीिेएकाच ‍तरावरीि स्त्री-प रुषािा स्त्रीच्या द प्पट जह‍सा जमळतो. अिौरस संततीिा वडीिांचा जह‍सा जमळत िाही. पण आईचा जह‍ सा जमळतो. मि ष्यवि करणार् या व्यिीस वारसाजिकार जमळत िाही.  हिाफी (स न्नी) वारसा जियम: वारसदारांचेसात वगव: हिाफी जियमाि सार वारसांचेसात वगवआहेत. त्यापैकी तीि वगवप्रम ख असूि चार द य्यम वगवआहेत. तीि प्रम ख वगव: (१) जह‍सेदार (२) िेष िातिग (३) दूरचेिातेवाईक. या तीि प्रम ख वगावमध्येगोत्रज असोत ककंवा जभन्नगोत्रज असो, मयताचेसववरिसंबंिी समाजवष्ट आहेत. त्यांच्याजिवाय िवरा ककंवा बायको ही जववाहािेिातेवाईक झािेिी व्यिीही समाजवष् ट होते. वरीि तीि वगावत कोणी वारस िसल्यास अपवाद म्हणूि द य्यम वारसदार उत्तराजिकारी होतात. चार द य्यम वगव: (४) संजवदाजिर्मवत उत्तराजिकारी (५) अजभ‍वीकृ त िातेवाईक (६) एकमेव उत्तरदािग्राही (७) वरीि (४) ते(६) उपिब् ि िसल् यास िासि.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी म ज‍ िम उत्तराजिकार जियम Page 3  स न् िी कायद्द् याप्रमाणे वारसांचे तीि प्रम ख वगव: (१) जह‍सेदार: जह‍सेदार म्हणजेमयताच् या जमळकतीमध्येठराजवक जह‍सा असणारेवारस. या वगावमध्ये मृताचेकाही जिकटचेिातेवाईक येतात. त्यांिा पजवत्र क रणान् वये जवजिर्दवष्ट जह‍सा देण्यात आिेिा आहे म्हणूि त्यांिा प्रम ख वारसदार म्हणतात. िवरा आजण बायको हेजववाहसंबंिािेझािेिेिातेवाईक िरूि जह‍सेदारांची संख्या बारा आहे. (१) वडीि (२) वजडिांचेवडीि (३) िवरा (४) बायको (५) आई (६) वजडिांची आई आजण आईची आई (७) म िगी (८) म िाची म िगी, म िाच् या म िाची म िगी (९) सावत्र भाऊ (१०) सावत्र बहीण (११) सख्खी बहीण (१२) च ित बहीण. वरीि वारस िातिग म्हणूि जवजिष्ट ितीवर जह‍ सा घेतात. उदारणार्व: सख्खी बहीण, म िगा, म िीचा म िगा ककंवा वडीि ककंवा सख्खा भाऊ िसिा तरच हक्कदार म्हणूि जह‍सा जमळतो. या जह‍सेदारांपैकी आठ जह‍ सेदार जस्त्रया आहेत. अिेकदा संपदेचा अजिकांि जह‍ सा िेष िातिगांसाठी जिल्िक राहतो, त्यांच्यापैकी बहुतेक सववप रुष आहेत. तेव्हा जस्त्रयांची तरत द व्हावी आजण त्यांिा मयताच्या संपदेत काहीतरी वाटा जमळावा या उद्देिािेजह‍सेदारांच्या यादीत ‍ त्रीयांचा बहुसंख्येिे अंतभावव के िेिे आहे. उदाहरणार्व- एक म सिमाि व् यक् ती मृत झाल् यािंतर त् याच्या मागेएक जविवा आजण एक म िगा असेवारसदार असिे तर जविवा जह‍सेदार असल्याम ळेजतिा १/८, आजण म िगा अवजिष्टग्राही असल्याम ळेत्यािा उववटरत ७/८ जह‍सा जमळतो. जविवा जह‍सेदार िसती तर जतिा काहीच जमळािेिसते. हक्कदार िसिेककंवा त्यांचेजह‍ सेजाऊि मयताची जमळकत जिल्िक राजहल्यास, ती जमळकत िेष िातिगांकडेजाते. (२) िेष िातिग: िेष िातिग म् हणजे मयताच् या वंिातीि िातिग. यात (१) म िगा (२) म िाचा म िगा (३) वडीि (४) वजडिांचेवडीि (५) सख्खा भाऊ (६) सखी बहीण यांचा समावेि होतो. या वगाांत अपवाद वगळल् यास, फि गोत्रज प रुष येतात. उदाहरणार्व, वजडिांचे प रुष वंिज, कन्या आजण बहीण वगैरे. मयताची सववजमळकत जह‍सेदारांचे जह‍सेदेण्यात संपिी तर िेष िातेवाईक या द सर् या वगावतीि वारसदारांिा काहीही जमळणार िाही. जह‍सेदार िसतीि तर मृताची सववसंपदा आजण ते असतीि तर जवजिर्दवष्ट जह‍सा वजा जाता, उरिेिी संपदा यांमध्येजवभागिी जाते. (३) दूरचे िातेवाईक: जो जह‍सेदारही िाही आजण िेष िातिगही िाही असा िातेवाईक म्हणजेदूरचा िातेवाईक होय. या वगावत सववजभन्न गोत्रज आजण जह‍सेदारांच्या वगावत येणार् या जस्त्रया सोडूि बाकीच्या गोत्रज जस्त्रया यांचा समावेि होतो. जह‍सेदार आजण अवजिष्टग्राही िसतीि तरच संपदा दूरच्या िातेवाईकांकडेजाते.  द य्यम वगव (वारसदार): यांचे चार प्रकार आहेत. वर उल्िेखिेल्या तीि वगावतीि वारसदार िसतीि तर मृताची संपदा द य्यम वारसदारांकडेजाते. त्यापैकी वरच्या वगावचा वारसदार खािच्या वगावच्या वारसदारािा अपवर्जवत करतो.
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी म ज‍ िम उत्तराजिकार जियम Page 4 (४) संजवदाजिर्मवत वारसदार: हिाफी कायद्द् यान् वये संजवदेम ळेस द्धा वारसाजिकार प्राप् त होत होते. मािकाकडूि देय असिेिा द्रव्यदंड ककंवा खंडणी मािकाऐवजी जतर् हाईत इसमािे कदल् यास मािकाच् या मृत् यूिंतर तो जतर् हाईत इसम त् या संपदेचा मािक होईि अिी संजवदा जतर् हाईत इसम आजण मािक यांच्यामध्येझािी तर अिा संजवदेखािी वारसाजिकार उत्पन्न होत असे. परंत आता या प्रकारािा केवळ ऐजतहाजसक महत्वच राजहिेआहे. (५) अजभ‍वीकृ त िातेवाईक: म ज‍ िम व् यक् ती, त् याच् या मृत् यूपूवी, त् याच् या हयातीत कोणत् याही अज्ञात क ळातीि व्यिीिा आपिा वारसदार म्हणूि अजभ‍वीकृत करू िकतो. त्यािा अजभ‍वीकृत िातेवाईक म्हणतात. पण तेिातेद सर् यांच्याद्वारेअसावेिागते, ‍वत:च्याद्वारेअसता कामा िये. तो जतर् हाइतािा भाऊ ककं वा प तण्या म्हणूि, म्हणजेअि क्मेबापाचा म िगा आजण च ित्याचा म िगा म्हणूि अजभ‍वीकृ त करु िकतो, पण तो त्यािा ‍वत:चा म िगा म्हणूि अजभ‍वीकृत करु िकत िाही. अिी अजभ‍वीकृ त व्यिी पाचव्या वगावची वारसदार होते. (६) एकमेव उत्तरदािग्राही: वरच्या वगाांपैकी कोणीही अज‍तत्वात िसल्यास, मृत्य पत्रकतावआपिी सवव संपदा कोणाही व्यिीिा मृत्यूपत्रािेदाि करू िकतो. अिा व्यिीिा एकमेव उत्तरदािग्राही असे म्हणतात. म ज‍ िम मृत्यूपत्रकतावव् यक् तीिा जर वारसदार असतीि तर आपल्या संपत्तीपैकी १/३ पेक्षा अजिक संपत्तीदािाचेमृत्यूपत्र तो करु िकत िाही. त्यािा वारसदार िसतीि तर तो आपिी सववसंपत्ती मृत् य पत्रािेदेऊ िकतो. (७) सरकार: मृत म ज‍ िम व् यक् तीिा कोणीही वारसदार ककंवा उत्तरदािग्राही िसल्यास त् याची संपदा सरकार जमा होते. मूळ म ज‍ िम जविीखािी अिा पटरज‍र्तीत संपदा म ज‍ िम समाजाच् या िाभासाठी साववजजिक खजजन्यात जमा होत असे.  म ज‍िम जविवा: म ज‍िम िमावत जविवेिा वारस म्हणूि डाविता येत िाही. आपत्यहीि जविवेिाही मयत िवर् याच्या जमळकतीत, अंत्यजविी, कजवआजण इतर कायदेिीर खचवभागजवल्यािंतर १/४ जह‍सा जमळतो. तर्ाजप, आपत्येककंवा िातवंडेअसिेल्या जविवेिा मयत िवर् याच्या जमळकतीत, अंत्यजविी, कजवआजण इतर कायदेिीर खचवभागजवल्यासिंतर १/८ जह‍सा जमळतो. परंतूजर एखाद्या म ज‍िम व्यिीिेआजारपणात त् याची सेवा करणार् या एखाद्या स्त्रीिी िग्न करण् याचा जवचार केिा असेि परंतू िमावि सार िग्नाबाबतची पटरपूततावकरण्याआिी तो, त्या आजारपणात मयत झािा तर अिा ‍ त्रीिा वारस म्हणूि जह‍सा जमळत िाही. तर्ाजप, अिा आजारी व्यिीिेआजारपणात बायकोिा घट‍फोट कदिा आजण िंतर तो त्या आजारपणात मयत झािा तर त् याच् या बायकोिा िवर् याच्या जमळकतीत वारस म्हणूि जह‍सा जमळतो आजण जतचा हा वारसाजिकार, ती प िर्वववाह करीत िाही तोपयांत चािूराहतो. व्याख्या:

Related document

x
Report download errors
Report content



Download file quality is faulty:
Full name:
Email:
Comment
If you encounter an error, problem, .. or have any questions during the download process, please leave a comment below. Thank you.