PDF Google Drive Downloader v1.1


Report a problem

Content text 260. हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अन्‍वये झालेले बदल.pdf

डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी - हहंदू उत्तराजिकार (स िारणा) कायदा, २००५ अन् वयेचे बदल pg. 1 हहंदू उत्तराजिकार (स िारणा) कायदा, २००५ अन् वये झालेले बदल हहंदूउत्तराजिकार अजिजियम- १९५६ मध् येस िारणा करण् यासाठी केंद्र शासिािे ददिांक ९ सप् टेंबर २००५ रोजी हहंदूउत्तराजिकार (स िारणा) कायदा-२००५ अंमलात आणला. उक् त स िारणेन् वये हहंदूउत्तराजिकार अजिजियम- १९५६ मध् येिेमकेकाय बदल झाले त् याबाबत माजहती. हहंदू उत्तराजिकार (स िारणा) कायदा-२००५ THE HINDU SUCCESSION (AMENDMENT) ACT, 2005 (क्रमांक ३९, सि२००५ चा) (NO. 39 OF 2005) [५ सप्टेंबर २००५.] [5th September, 2005.] हहंदू उत्तराजिकार कायदा, १९५६ मध्ये स िारणा करणारा कायदा. An Act further to amend the Hindu Succession Act, 1956. भारतीय प्रजासत्ताकाच्या छप्पिाव्या वर्षी संसदेिे खालीलप्रमाणे कायदा केला आहे. BE it enacted by Parliament in the Fifty-sixth Year of the Republic of India as follows: १. लघू शीर्षषक आजण प्रारंभ: (१) या कायद्याला हहंदू उत्तराजिकार (द रुस्ती) कायदा, २००५ असे म्हटले जाईल. 1. Short title and commencement: (1) This Act may be called the Hindu Succession (Amendment) Act, 2005. (२) केंद्र सरकार जिय क्त करेल अशा तारखेपासूि अजिकृत राजपत्रातील अजिसूचिेद्वारे, तो अंमलात येईल. (2) It shall come into force on such date as the Central Government may, by notification in the Official Gazette, appoint. २. कलम ४ ची द रुस्ती: हहंदू उत्तराजिकार कायदा, १९५६ (१९५६ चा ३०) च्या कलम ४ मध्ये (याप ढे म ख्य कायदा म्हणूि संदर्भषत), उप-कलम (२) वगळण्यात येईल. कलम ६ िवीि, बदलण् यात येईल. वगळलेला पूवीचा कलम ४(२): शंकाजिरसिार्ष याद् वारेअसे घोजर्षत करण्यात येत आहे की, या अजिजियमात अंतभूषत असलेल्या कोणत्याही गोष्टींम ळे, कृ जर्ष िारण जजमिीच्या त कडेबंदीसाठी ककं वा कमाल मयाषदांच्या जिजितीसाठी अर्वा अशा िारणजजमिीसंबंिी क ळवजहवाट अजिकारांच्या प्रक्रांतीसाठी उपबंि करणाऱ्या त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या उपबंिांवर पररणाम होतो असे मािले जाणार िाही. 2. Amendment of section 4.-In section 4 of the Hindu Succession Act, 1956 (30 of 1956) (hereinafter referred to as the principal Act), sub-section (2) shall be omitted. Substitution of new section for section 6.

Related document

x
Report download errors
Report content



Download file quality is faulty:
Full name:
Email:
Comment
If you encounter an error, problem, .. or have any questions during the download process, please leave a comment below. Thank you.