PDF Google Drive Downloader v1.1


Report a problem

Content text 308. विवाहित स्त्रीचे कायदेशीर अधिकार.pdf


डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी (जि) जििाजहत स्‍त रीचे कायदेशीर अजिकार pg. 2 स्त्रीिि परत जमळिण्यासाठी कौट ंजबक हहंसाचारापासूि संरक्षि कायदा २००५ अन् िये दाद मागता येते. पोजलसांकडे कलम ४९८ (अ) अन् ियेतक्रार करता येते. कलम ४०५, ४०६ (िस्‍ततू जिश्वासािे ठेिायला क्रदल्यास परस्‍तपर लंपास करिे) अन् िये स्‍त रीच् या संमतीजशिाय जिल् हेिाट लािलेले स्त्रीिि जप् त करता येते. स्त्रीिि जप्त केल्यािंतर न् यायालयात प रािे सादर करूि ते परत जमळिता येते. कौट ंजबक हहंसाचारापासूि संरक्षि कायदा २००५, कलम १२ अन् िये, स्त्री ििािर प्रथम मजहलेचाच अजिकार प्रस्‍तथाजपत होतो असे स्‍तपष्ट करण्यात आले आहे. कजण िस लीसाठी जप् ती करतांिा स्‍त रीिि जप् त करता येत िाही अशी तरत द कायद् यात आहे. ६. अज्ञाि म लांचा ताबा जमळण् याचा अजिकार: हहंदू जििाह कायदा १९५५, कलम २६ अन् िये, जििाजहत स्त्रीला आपल्या अज्ञाि म लाचा ताबा न् यायालयामाफण त मागण्याचा अजिकार आहे. ७. लग् िात आहेर म् हिूि प्राप् त संपत्तीतील जहस्‍त सा जमळण् याचा अजिकार: हहंदू जििाह कायदा १९५५ च्या कलम २७ अन् िये, जििाहीत स्त्रीला जतच् या लग् िात आहेर म् हिूि जमळालेल् या संपत्तीतील जहस्‍त सा मागण् याचा अजिकार आहे. ८. गभणपाताचा अजिकार: गभाणत असलेल्या बाळाचा गभणपात करण्याचा अजिकार स्‍त रीला आहे. यासाठी जतला जतच्या सासरच्या ककंिा जतच्या पतीच्या संमतीची आिश्यकता िाही. मेजडकल टर्मणिेशि ऑफ प्रेग्नन्सी ऍक् ट (MTP) १९७१ अन् िये, एखादी स्त्री किीही स्‍त ित:ची गभणिारिा संपिू शकते पि यासाठी गभणिारिेचा कालाििी २४ आठिड्ांपेक्षा कमी असिे आिश्यक आहे. काही जिशेष प्रकरिांमध्ये स्त्री २४ आठिड्ांिंतरही न् यायालयाच् या संमतीिे गभणपात करू शकते. ९. क ट ंबाच् या संपत्तीत समाि जहस्‍त सा जमळण् याचा अजिकार: हहंदू िारसा कायदा (स िारिा) २००५ अन् िये, म लगी जििाजहत असो िा िसो, जतला जतच्या िजडलांच्या मालमत्तेत, म लाला जन् मत: जमळतो जततका समाि िाटा जमळण्याचा कायदेशीर अजिकार आहे. १०. मयत पतीच् या मालमत्तेत िारसाजिकार: एखाद् या मजहलेचा पती, ज् या क्षिी मयत होतो त या क्षिी जतचा, मयत पतीच् या सिण मालमत्तेत असलेला कायदेशीर िारसाजिकार स रू होतो. अशा मजहलेिे, पती मयत झाल् यािंतर द सरे लग् ि केले तरी जतचा मयत पतीच् या सिण मालमत्तेत असलेला कायदेशीर िारसाजिकार संप ष् टात येत िाही. (पती मयत होण् यापूिी कायदेशीरपिेघटस्‍त फोट झाला असेल ककंिा पतीिे मृत य परान् िये जतला संपत्तीतूि बेदखल केले असेल तर ही तरतूद लागू होिार िाही)

Related document

x
Report download errors
Report content



Download file quality is faulty:
Full name:
Email:
Comment
If you encounter an error, problem, .. or have any questions during the download process, please leave a comment below. Thank you.