Content text 110. निर्बंधित सत्ताप्रकारच्या जमिनीबाबत मृत्युपत्र.pdf
डॉ. संजय क ं डेटकर, उपजजल् हाजिकारी जिर्बंजित सत्ताप्रकारच् या जजििीचे िृत् य पत्र pg. 1 जिर्बंजित सत्ताप्रकारच् या जजििीचे िृत् य पत्र अिेकदा प्रश् ि जिचारला जातो की, एखाद् या जजििीच् या इतर हक् कात सक्षि अजिकार् याच् या परिािगीजििाय हस तांतरणास र्बंदी असा िेरा असल् यास त् या जजििीर्बार्बत के लेले िृत् य पत्र िैि असेल काय? यार्बार्बत िा. उच् च न् यायालय, औरंगार्बाद खंडपीठ येथे दाखल ररट याजचका क्रिांक २४१५/२०१३, रािाककिि िारूती घोलप जिरूध् द िहाराष्ट र िासि ि इतर या प्रकरणात िा. न् यायि ती श्री. पी. आर. र्बोरा यांिी कदिांक ४.७.२०१६ राजी जिकाल कदला आहे. सदर ररट याजचके त िि द जिीि ही एका आकदिासी व् यक् तीिे एका गैर आकदिासी व् यक् तीस िृत् य पत्रािे कदली होती. िा. न् यायि ती यांिी प्रभाकर जचिप् पा चव् हाण जिरूध् द िहाराष्ट र िासि, २००४(४) िहा. लॉ जि.८८६ तसेच जििलार्बाई गोविंद ज िेरकर जिरूध् द िहाराष्ट र िासि, १९७६िहा. लॉ जि.८५८ या िा. सिोच् च न् यायालयािे कदलेल् या दोि जिकालाचा संदभभ देऊि असे स पष्ट ट के ले आहेकी, िालित्ता हस तांतरण कायदा १८८२, कलि ५ अन् िये, हस तांतरण या ब् दाची व् याख् या, ʻʻएक ʻहयातʼ व् यक् ती ज्या कृ तीद्वारे एका ककं िा अजिक अन्य हयात व्यक्तींिा िालित्तेचे ितभिाि ककं िा भािी अजभहसतांतरण करते ती कृती, असा आहे आजण ʻिालित्ता हसतांतररत करणेʼ म्हणजे अिी कृती करणे होय.ʼʼ अिी िि द आहे. परंत िृत्य पत्राद् िारे, ʻʻएक ʻियतʼ व् यक् ती एका ककं िा अजिक अन्य ʻहयातʼ व्यक्तींिा िालित्तेचे भािी अजभहसतांतरण करते. त् याि ळे िालित्ता हस तांतरण कायद् यात कलि ५ अन् िये के लेली ʻहस तांतरणʼ ही व् याख् या िृत्य पत्राला लागू होणार िाही. उपरोक् त जिकालपत्रांिरुि स पष्ट ट होते की, ʻहस तांतरणʼ ही व् याख् या िृत्य पत्राला लागू होत िाही. त् याि ळेएखाद् या जजििीच् या इतर हक् कात सक्षि अजिकार् याच् या परिािगीजििाय हस तांतरणास र्बंदी असा िेरा असल् यास त् या जजििीर्बार्बत के लेले िृत् य पत्र िैि ठरेल. तथाजप, अिा जजििीसाठी लागू असणार् या अटी आजण िती, ज् याला िृत् य पत्रािे जिीि जिळाली आहे त् या व् यक् तीसाठीही लागू राहतील.