Content text 17-Grip suitably in vice, cut different types of metals of different sections to given dimensions by a Hacksaw.pdf
	
		INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, AURANGABAD. JOB PLAN PR. NO PRACTICAL NAME Grip suitably in vice, cut different types of metals of different sections to given dimensions by a Hacksaw WEEK NO. START DATE COMPLETE DATE TIME / /202 / /202 ........ HRS MATERIAL PROJECT TRADE SEMESTER Machinist (Grinder) JOB DRAWING NOTES – ALL DIAMENSIONS ARE IN MILIMETERS. ( सर्व मापे ममलीमीटर मध्ये आहेत) REQUIRED TOOLS AND EQUIPMENTS SR. NO. NAME SIZE QTY. UNIT 1 स्टील रूल 150 mm 1 No. 2 जेनी कॅमलपर 150 mm 1 No. 3 सरफे स प्लेट 450X 450mm 1 No. 4 डॉट पंच Ø20 X100 mm 1 No. 5 बॉल पेन हॅमर 500 ग्रॅम 1 No. 6 हेक्सॉ फ्रे म 300 mm 1 No. 7 हेक्सॉ ब्लेड 300 mm 1 No. 8 बेंच व्हाईस 100 mm 1 No. 9 सेल्यल ु ोज ल्यक ु र 10 कॉटन र्ेस्ट 
SEQUENCE OF OPERATION 1-सॉईंगकरीता जॉब त्याच्या क्रॉस सेक्शन नसु ार पकडणे. 2- जॉबच्या एजपेक्षा त्याची फ्लॅट कक ं र्ा लांब बाज ू कट येईल अशा पध्दतीनेजॉब (आक ृती क्र.1) पकडणे. Fig-1 3- स्टील अँगल सारख्या आकाराचे जॉब असे पकडार्े कक. टांगलेल्या (overhang) टोकाकडे सॉईंग करता येऊ शकेन. (आक ृती क्र. 2) Fig-2 4- जास्त मजबतु ीकरीता जॉबची शक्य तेर्ढी लांब बाज ू व्हाईस र्र पकडणे आणण सॉईंग करता माककिं ग के लेली लाईन व्हाईस जॉच्या बाज ू च्या जर्ळ राहील याची खात्री करणे. 5- जॉब ततरपा होण्याचे आणण र्र उचलला जाणे टाळण्यासाठी जॉ मजबतू टाईट करणे. 6- सॉईंगकरीता योग्य पपचच्या हेक्सॉ ब्लेडची तनर्ड करणे कमी क्रॉस सेक्शनकरीता फानन पपच तसेच हाडव मटेररयलकरीता फाईन पपच ब्लेडची तनर्ड करार्ी. 7- आक ृती 3 मध्ये दाखपर्ल्याप्रमाणे दाते कटच्या ददशेने रहातील याप्रमाणे ब्लेड फ्रे ममध्ये पकडणे. Fig-3 8- पर् ंग नट हाताने टाईट करुन ब्लेडर्र योग्य ताण देणे. 9- सॉईंग करण्याकरीता सों कट सरु ु करार्याच्या पॉईंटर्र फाईलने नॉच तयार करणे. (आक ृती क्र. 4) 
Fig-4 10- नॉचर्र हॅक्सॉ सेट करुन र् थोडा दाब देऊन सरळ रेषते सॉईंगला सरु ु र्ात करणे. के र्ळ फॉरर्डव (कदटंग) स्रोकलाच दाब देणे. 11- हॅक्सॉ ब्लेडचे मधले दाते लर्कर बोथट होण्याचे टाळण्या- करीता हॅक्सॉ ब्लेडची पण ू व लांबी उपयोगात आणणे. 12- माकव के लेल्या लाननला लाग ू नच हॅक्सॉ चालर्न ू सॉईंग करणे. 13- सॉईंग करतांना हाताला झटके देऊ नये तसेच फ्रेम ततरपी करु नये कारण ब्लेड बेंड झाल्यास ते तुटण्याची शक्यता असते. 14- सॉ कट जादा ततरका गेल्यास तो दसु -या बाज ू कडू न सॉईंग करुन पण ू व करणे. 15- सॉ कट पण ू व होण्याच्या र्ळे ेस दाब आणण गती कमी करणे त्यामळु े ब्लेड तुटण्याचे तसेच आपल्याला दख ु ापत होणे टाळले जात.े ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... -------------------------------------------------------------------------- SAFETY PRECAUTIONS 1- हॅक्सॉ फ्रेममध्ये ब्लेड दढले पकडू नये त्यामळु े सॉ कट सरळ येणार नाही. 2- ब्लेड प्रमाणापेक्षा जास्त टाईट केल्यास ते तुटले जाते. 3- सॉईंग करतांना जॉबचा आर्ाज आला कक ं र्ा व्हायब्रेशन होत असेल तर अशा र्ेळेस जॉबर्रील व्हाईसची पकड मजबतू करणे. 4- प्रमाणापेक्षा जादा र्ेगाने सॉईंग करु नये. 5- ज ु न्या सॉ कट मध्ये नपर्न ब्लेड र्ापरु नये. ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... ......................................................................................................... NAME &SIGN DESIGNATION TRAINEE CRAFT INSTRUCTOR GROUP INSTRUCTOR